लाल इश्क़ (Laal Ishq) 27th May, 2016

Laal-Ishq-_380_Facebook

लाल इश्क…… संजय लिला भन्साळी यांचे मराठी चित्रपटसृष्टीत आगमन.
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कलेची जादू विखुरलेले नामवंत दिग्दर्शक व निर्माते संजय लीला भन्साळी यांनी आपली किमया मराठी चित्रपटसृष्टीतही आरासली आहे.
आपला चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी व अंजना सुखानी यांची मध्यवर्ती भुमिका असलेला लाल इश्क हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांची निर्मिती आहे. मुख्य म्हणजे त्यांनी निर्मिती केलेला हा पहीला मराठी चित्रपट आहे. प्रसिद्ध वेशभूषाकार शबीना शेख या चित्रपटाच्या सह निर्माता आहेत.
शिवाय जयवंत वाडकर, प्रिया बेर्डे, कमलेश सावंत या कलाकारांनी ही या चित्रपटात ठळक भुमिका केल्या आहेत. मितवा चित्रपटाच्या दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.
रसिकांच्या भरपूर अपेक्षा पूर्ण करण्यास लाल इश्क 27 मे रोजी प्रदर्शित होत आहे.

13254475_1716346515306666_6452423107146816604_n

• Movie : Laal Ishq (2016) | लाल इश्क
• Producers : Sanjay Leela Bhansali
• Director : Swapna Waghmare Joshi
• Studio : Bhansali Productions
• StarCast : Swwapnil Joshi, Anjana Sukhani, Sneha Chavan, Jayant Wadkar, Priya Berde, Piyush Ranade, Yashashri Masurkar, Milind Gawli, Uday Nene, Kamlesh Sawant
• Story, Screenplay & Dialogues: Shirish Latkar
• Music: Amit Sawant, Nilesh Moharir
• DOP : Prasad Bhende
• Editor : Jayant Jadhar
• Background Music : Amar Mohile
• Co Producer : Shabinaa Khan
• Genre : Romantic
• Release Date : 27th May, 2016